देवा तुझ्या दारी आलो

2

Written on 1:49 PM by केदार जोशी

ये देवा तुझ्या दारी आलो
गुणगान गाया
तुझ्याइना माणसाचा
जन्म जाई वाया

ऐ देवा दिली हाक
उद्धार कराया,
आभाळाची छाया तुझी
समिंदराची माया

मोरया मोरया मोरया मोरया
मोरया मोरया मोरया मोरया
वीर रसातील संगीत आणि आर्त आवाज. क्या कहने. अनुभूती अनुभूती म्हणतात ती हिच का?

[video:http://www.youtube.com/watch?v=IOmh7kUnirw]

If you enjoyed this post Subscribe to our feed

2 Comments

  1. Sonal Deshpande / सोनल देशपांडे |

    मोरया मोरया गाताना जे फिल होतं कदाचित तिच अनुभूती असावी. मस्त! झकास!!!

     
  2. Sonal Deshpande / Sonal Lavekar |

    हे गाणं रोहित राऊतनी सारेगमप मेगा फायनला गायलेलं... त्यानी या गाण्यानं पर्वाची सांगता केली. माझ्या पहिल्या कॉमेंटमध्ये मी कदाचित हा शब्द वापरला... रोहितचं गाणं ऐकताना जे फिल होतं ती अनिभुती!! १००% sure about this :-) ही लिंक...

    http://www.youtube.com/watch?v=ny1zN4U-cT4

     

Post a Comment