इ सकाळ की पॉर्न साईट
Written on 1:05 PM by केदार जोशी
मिडीया, वृत्तपत्रे हे म्हणे लोकशाहीचा चौथा खांब असतात। त्यामूळे त्यांचावर समाज मन घडविन्याची जवाबदारी असते। थोड्या वेळा पुर्वी सकाळ च्या इ आवॄत्ती ला भेट दिल्यावर चूकून पोर्नो टाईप साईटला तर भेट दिली नाही ना? असे मनात आले. तूम्हीच प्रत्यक्ष बघा.
मान्यवर(?) वृत्तपत्रच असे वागू लागले तर समाजाला का दोष द्या?
ह्या जाहिराती आवश्यक आहेत पण त्या फिल्टर देखील करता येतात हे सकाळच्या अक्कलशून्य इ संपादकाला कोण सांगेल?
![](http://www.blogger.com/img/icon18_edit_allbkg.gif)
हे सकाळच्या अक्कलशून्य इ संपादकाला कोण सांगेल? -- tumhi puNyache disata, tevha tumhich saangaa.
Are yaar same thing I saw today...
aajach suru zala na he !!1
Shame on Sakal!
LOL. मी मूळचा पूण्याचा नाही. :) आणि मी संपादकांना मेल पाठवनार आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट अस वर टिचकी मारल्यावर त्यांनी त्यांचाशी संपर्क होऊ नये अशी सुविधा करुन घेतलेली आहे सध्या.
तूम्ही 'सकाळ'च्या तर नाहीत ना?
ya ads Google ads dware hya panavar dakhavalya jaat aahet. Tya koni janivpoorvak tithe taklelya nahit. Jastit jaast revenue milavnyasathi kadachit Sakal ne Google ads enable kelya aahet tyachach ha parinam!
>> तूम्ही 'सकाळ'च्या तर नाहीत ना?
सकाळच्या, पुणेरी, आणि विशिष्ठ वर्गातल्याही दिसतात! खरं बोललं की नाकाला मिरचय झोंबतात म्हणजे! :D